Majhi Ladki Putnamavshi / माझी लाडकी पुतनामावशी - Mera Library
0

Please enter AND, OR, NOT to narrow your search results
 
To
 
 
 
 
Majhi Ladki Putnamavshi / माझी लाडकी पुतनामावशी

Majhi Ladki Putnamavshi / माझी लाडकी पुतनामावशी

0 stars out of 5(0 rating)

Please select your preferred subscription option. Your subscription will grant you access to the entire eBook library at Mera Library eBooks, so you can read all of the eBooks as often & as many times as you wish.

Mera Library Subscription

 

Book Description

‘‘इथले सगळे बाप्ये माझ्याविषयी वाईटसाईट बोलतात ना... पण नजरा बधा एकेकाच्या. एकटी बाई दिसली की झालीच ह्यांची वखवख सुरू. मग माझ्यासारखी जाडीभरडी बाई का असेना... तुला सांगत्ये आता... तुमचा तो कुणी हरभट की नारभट आहे ना! ‘गुरुजी’ ‘गुरुजी’ म्हणून नाचत असतो बध सगळीकडे! त्याला मी आयनवमीची दक्षिणा दिली, तर तेव्हापासून तो आयघाल्या लागला गूळ काढायला... मागच्या आठवड्यातलीच गोष्ट चोरपावलांनी घरात आला... मी दुपारची झोपले होते... म्हणाला काय झालं... म्हटलं जरा बरं नाही वाटत... तर ताप आलाय का म्हणून गळ्याशी हात नेऊन हळूहळू लागला थानांकडे सरकायला... असा एक रट्टा हाणला ना की जाताना शंभराची नोट ठेवून जात म्हणाला... चूक झाली.. बभ्रा करू नका... माझ्या भिक्षुकीवर परिणाम होईल... एकदा वाटलं द्यावे त्याचे शंभर रुपये परत... नंतर वाटलं भडव्याला आणखी लुटावा... नाहीतरी भिक्षुकीचे पैसे तरी काय मोठे सोवळे असतात... त्यांच्यापेक्षा भंगी बरे! त्या बिचार्यांना गू-घाणीत काम करून प्रपंचाएवढेही पैसे मिळत नाहीत... आणि ह्या भटांना नुस्ते वेगवेगळे न कळणारे आवाज काढून सन्मानाने घसघशीत दक्षिणा! तेव्हापासून तो भट खालमानेने जातो समोरून... वर हे असले पुरुष म्हणणार मी धंदा करते... मी अजाबात सोवळीबिवळी नाही... पण ही पासली पायला टपलेली अवलाद मला काय म्हणून बोलणार... आता तूच बध की!’’