Awabai / अवाबाई - Mera Library
0

Please enter AND, OR, NOT to narrow your search results
 
To
 
 
 
 
Awabai / अवाबाई

Awabai / अवाबाई

‘छोटं कुटुंब संकल्पनेच्या शिल्पकार आवाबाई वाडिया
0 stars out of 5(0 rating)

Please select your preferred subscription option. Your subscription will grant you access to the entire eBook library at Mera Library eBooks, so you can read all of the eBooks as often & as many times as you wish.

Mera Library Subscription

 

Book Description

कुटुंब नियोजन कार्यक्रम शासकीय पातळीवर देशभर अंमलात आणणारा भारत हा पहिला देश. हा कार्यक्रम आपल्या देशात राबविला जाण्याआधीच, म्हणजे 1949 पासून ‘फॅमिली प्लॅनिंग असोशिएशन आफ इंडिया’ या राष्ट्रीय पातळीवरील स्वयंसेवी संस्थेने काम सुरू केले. श्रीमती आवाबाई वाडिया यांनी या संस्थेचे धुरीणत्व सतत 34 वर्षे अजोड कर्तबगारीने संभाळले व संस्थेला या कार्यक्षेत्रात नावलौकिक मिळवून दिला. प्रस्तुत पुस्तकात श्रीमती आवाबाई वाडिया यांच्या कार्यकर्तृवाचे विवेचन आणि जीवनगाभा विस्ताराने मांडला आहे. लेखक ज.शं. आपटे यांनी या क्षेत्रात 30 वर्षे काम केले आहे, यापैकी 20 वर्षे असोशिएशनमध्ये कार्यक्रम अधिकारी, संचालक प्रशिक्षण शाखा व्यवस्थापन म्हणून कार्यरत होते. लोकसंख्या आणि आनुषांगिक समस्या सोडवण्यात आस्था असणार्यांनी प्रस्तुत पुस्तक अवश्य वाचावे.